चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2026

​'एक गाव एक गणपती' उपक्रमात तुर्केवाडीच्या 'श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'ला तालुक्यात प्रथम क्रमांक; 'गणराया अवॉर्ड'ने सन्मानित

October 08, 2026 0
चंदगड : सी एल वृत्तसेवा           कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'गणराया अवॉर्ड २०२६...
अधिक वाचा »

कागणी येथील कवी प्रा. डॉ. बी. जी. खाडे 'राष्ट्रीय साहित्यरत्न' पुरस्काराने सन्मानित

October 08, 2026 0
   कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा    कागणी (ता. चंदगड) येथील रहिवाशी कवी व पनवेल (जिल्हा रायगड) येथील अध्यापक महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य...
अधिक वाचा »

तुकाराम मुंडेंच्या टीमची कोवाड बाजारपेठेत धडक, हॉटेल, वडापाव, गाडे झाले चिडीचूप, बाजारपेठेत चवीने चर्चा

October 08, 2026 0
  चंदगड : सी एल वृत्तसेवा     महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दि. ८/१०/२०२६ गुरुवार आठवडी ब...
अधिक वाचा »

07 October 2026

वन्यजीव सप्ताहानिमित्त ढोलगरवाडीत वक्तृत्व स्पर्धा व जनजागृती कार्यक्रम, वनविभागाचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

October 07, 2026 0
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा      वन्यजीव सप्ताहानिमित्त वनविभागाच्या वतीने ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील मामासाहेब लाड विद्यालयात वक्तृत्व स्...
अधिक वाचा »

इतिहासाचा उलगडा करणारी कलाकृती, चिपळूण येथे सादर केलेल्या 'गोवळकोटचा रणसंग्राम' नाटकाला अभूतपूर्व प्रतिसाद

October 07, 2026 0
   गोवा : सी एल न्यूज प्रतिनिधी     राधे कृष्ण एन्टरटेन्मेंट संस्था सांकवाळ, गोवा यांनी नुकत्याच चिपळूण महाराष्ट्र येथे सादर केलेल्या अमित द...
अधिक वाचा »

जालना जिल्ह्यात दुष्काळाने होरपळ..! शेतकऱ्यांना विनाअट थेट आर्थिक मदत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी! मुख्यमंत्र्यांना निवेदन

October 07, 2026 0
  जाफराबाद : सी एल न्यूज (प्रतिनिधी)     आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या नशिबी यंदा पुन्हा एकदा भीषण आवर्षणाचे चटके आले आहेत. पावसा...
अधिक वाचा »

हत्तींचा दणका अन दुष्काळाचा तडाका, मोरेवाडी ग्रामस्थ झाले हतबल

October 07, 2026 0
  अडकूर / एस के पाटील / सी एल वृत्तसेवा      चंदगड तालुका दुष्काळाचा सामना करत असतानाच हंत्तीच्या  आगमनाने थोडेफार शिल्लख राहिलेल्या पिकांची...
अधिक वाचा »

06 October 2026

वृद्धेच्या गळ्याला चाकू लावून लुटणारा पोलिसांच्याकडून जेरबंद.., अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

October 06, 2026 0
  तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा      हडलगे बंधाऱ्याजवळ जनावरे चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्ह...
अधिक वाचा »

कालकुंद्री येथील श्रीमती महानंदा पाटील यांचे निधन

October 06, 2026 0
  श्रीमती महानंदा शामराव पाटील कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा      सुभाष गल्ली, कालकुंद्री (ता चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती महानंदा शामराव पाट...
अधिक वाचा »

विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून आपले उच्च ध्येय कष्टाने साध्य करावे. - प्रा. एन. एस. पाटील, भगतसिंग अकॅडमीत यशस्वी विद्यार्थी व पालकांचा गौरव

October 06, 2026 0
चंदगड : सी एल वृत्तसेवा     विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून आपले उच्च ध्येय कष्टाने साध्य करावे असे प्रतिपादन प्रा. एन. एस. पाटी...
अधिक वाचा »

पाटबंधारे विभागाकडून हल्लारवाडी बंधारा दुरुस्तीचे काम सुरू, वाहतूक बंद

October 06, 2026 0
  हल्लारवाडी बंधारा दुरुस्तीचे सुरू असलेले काम चंदगड : सी एल वृत्तसेवा      ताम्रपर्णी नदीवरील हल्लारवाडी, (ता. चंदगड) येथील कोल्हापूर पद्धत...
अधिक वाचा »

राज्यस्तरीय अग्नीपंख टॅलेंट सर्च, कडून चंदगड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव

October 06, 2026 0
   चंदगड : सी एल वृत्तसेवा     राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा ‘अग्नीपंख टॅलेंट सर्च (ATS)’ अंतर्गत चंदगड तालुक्यातील इयत्ता १ ली ते ४ थी चे ...
अधिक वाचा »

05 October 2026

पिंपरी येथे रेल्वे अपघातात बँक मॅनेजर नितीन पाटील यांचा दुर्दैवी अंत; तुर्केवाडी गावावर शोककळा

October 05, 2026 0
  चंदगड : सी. एल. वृत्तसेवा       तुर्केवाडी ता. चंदगड, जि. कोल्हापूर, येथील मूळ रहिवासी आणि मुंबईतील भारत को-ऑपरेटिव्ह बँक, कर्जत शाखेचे मॅ...
अधिक वाचा »

स्वतः अशिक्षित पण कुटुंबातील १५ सदस्य केले ग्रॅज्युएट, राष्ट्र उभारणीला वाहून घेतलेल्या तब्बल ९० सदस्यीय एकत्र कुटुंबाच्या आदर्श 'मातोश्री- कै. सावित्री रूक्माना मोरे'कै. सावित्री रूक्माना मोरे'

October 05, 2026 0
यांच्या निधनानिमित्त त्यांच्या विषयी थोडेसे....! कुटुंबातील लहान थोर सर्व सदस्यांसोबत मातोश्री श्रीमती सावित्री रूक्माना मोरे सी एल वृत्तसेव...
अधिक वाचा »

03 October 2026

गडहिंग्लजचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा, महाराष्ट्र बांधकाम उद्योग सेनेची पालकमंत्र्यांकडे मागणी; पाणी, चारा व खरीप पिकांच्या स्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची विनंती

October 03, 2026 0
  गडहिंग्लज / प्रतिनिधी पावसातील प्रदीर्घ खंड, पर्जन्यमानातील तूट आणि त्याचा शेती व पिण्याच्या पाण्यावर होणारा परिणाम लक्षात घेता गडहिंग्लज ...
अधिक वाचा »

विमा सल्लागार दयानंद पाटील यांचा २२ वेळा MDRT होण्याचा विक्रम

October 03, 2026 0
दयानंद वसंत पाटील चंदगड : प्रतिनिधी तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील प्रसिद्ध LIC विमा सल्लागार दयानंद वसंत पाटील यांना MDRT (USA) 2027 चा बहुमान ...
अधिक वाचा »

विद्या मंदिर जंगमहट्टी येथे वन्यजीव सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ

October 03, 2026 0
  चंदगड : प्रतिनिधी सामाजिक वनीकरण विभाग, चंदगड यांच्या वतीने वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त विद्या मंदिर, जंगमहट्टी येथे विविध उपक्रमांचे आयोज...
अधिक वाचा »

02 October 2026

चंदगड मतदारसंघातील विविध प्रश्नांवर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

October 02, 2026 0
चंदगड : प्रतिनिधी चंदगड विधानसभा मतदारसंघातील दळणवळण, आरोग्य व रोजगाराशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात गोवा राज्याचे मुख्यमंत्...
अधिक वाचा »

सत्य, अहिंसा आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा : योगीता पाटील, दि इंग्लिश स्कूलमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात

October 02, 2026 0
  चंदगड : सी एल वृत्तसेवा खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्री संचलित दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेज, चंदगड येथे राष्ट्रपिता मह...
अधिक वाचा »